अभिनेत्री मधुरा जोशीची श्रावणातील मंगळागौर पार पडली. यावेळी तिचा संपूर्ण परिवार उपस्थित होता. मंगळागौरीच्या पूजा आणि याच निमित्ताने मधुरा आणि गुरुसोबत आपण उखाण्यांची स्पर्धा खेळलो आहे. बघूया त्यांच्या या खास कार्यक्रमाचे काही खास क्षण. Reporter :Pooja Saraf Video Editor : Omkar Ingale Cameraman : Vinay Pandey